Meaning : कावळ्याच्या आकाराची, तपकिरी रंगाची, अंगावर पांढरे ठिपके असलेली एक प्रकारच्या पक्ष्यातील मादी.
Example :
कोकिळा आपली अंडी कावळ्यच्या घरट्यात घालते
Synonyms : कुहू, कोइल, कोकिळा, कोयल, कोयार, कोयाळ
Translation in other languages :
एक काले रंग का पक्षी जिसकी आवाज सुरीली होती है।
कोयल की आवाज़ मन को छू लेती है।Any of numerous European and North American birds having pointed wings and a long tail.
cuckooMeaning : मधे अरी असणारे आणि कोकाटीप्रमाणे फिरवले जाणारे एक खेळणे.
Example :
राजू भिंगरी फिरवत बसला आहे
Translation in other languages :
A toy consisting of vanes of colored paper or plastic that is pinned to a stick and spins when it is pointed into the wind.
pinwheel, pinwheel wind collector