Meaning : ज्या ठरावीक किमतीला एखादी गोष्ट विकतात ती किंमत.
Example :
सध्या दूरध्वनीसेवेचे भाव वाढले आहेत
Translation in other languages :
Amount of a charge or payment relative to some basis.
A 10-minute phone call at that rate would cost $5.Meaning : असण्याचा गुणधर्म.
Example :
पणा, ई, वा, ता हे प्रत्यय मराठीत भाव हा अर्थ दाखवतात.
Translation in other languages :
Meaning : मनात उत्पन्न होणारा विकार.
Example :
त्याच्या मनात कोणाही विषयी वाईट भाव येत नाही.
प्रीती, द्वेष, भय, क्रोध इत्यादी हे मनोविकार आहेत.
Translation in other languages :
Any strong feeling.
emotionMeaning : चेहर्यावर उमटणारा मानसिक स्थितीचा निदर्शक असा विशेष.
Example :
ही गोष्ट ऐकताच प्रेक्षकांच्या चेहर्यावर आश्चर्याचा भाव उमटला.
Translation in other languages :