Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word भान from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

भान   नाम

1. नाम / अवस्था

Meaning : स्वतःची आणि सभोवतालची जाणीव असते अशी मेंदूची अवस्था.

Example : डोक्यावर मार लागल्याने त्याची शुद्ध हरपली.

Synonyms : जाणीव, शुद्ध

2. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

Meaning : अस्तित्व, घटना, प्रक्रिया ह्यांविषयीची अपेक्षित दखल घेतली जाते ती मानसिक अवस्था.

Example : तो वाचनात इतका गर्क होता की मी आलो आहे ह्याचे त्याला भान नव्हते.

Synonyms : जाणीव, शुद्ध

3. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

Meaning : एखाद्या गोष्टीचे आकलन किंवा समज.

Example : ती रागावली की तिचे भान सुटते.


Translation in other languages :

समझ और बुद्धि।

क्रोध, उत्तेजनावश हम प्रायः अपना सुधबुध खो देते हैं।
आपा, सुध-बुध, सुधबुध, होश-हवास, होशहवास

Self-control in a crisis. Ability to say or do the right thing in an emergency.

presence of mind
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।