Meaning : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.
Example :
दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
Synonyms : कोशागार, खजिना, भांडार, भांडारखाना, भांडारगृह
Translation in other languages :
A storehouse for treasures.
treasure houseMeaning : वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा.
Example :
वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.
Synonyms : कोठार, गोदाम, भांडार, भांडारखाना, भांडारगृह
Translation in other languages :