Meaning : वर्तमान काळाच्या पुढे वा नंतर यावयाचा काळ.
Example :
भविष्यकाळाची निश्चित कल्पना कोणालाही नसते.
Synonyms : पुढचा काळ, पुढील काळ, भविष्यकाळ, भावीकाल
Translation in other languages :
आने वाला काल या समय।
भविष्य में क्या होगा कोई नहीं जानता।Meaning : भावी गोष्टीविषयी अगोदर केलेले कथन.
Example :
युद्धाविषयीचे त्याचे भविष्य खरे ठरले
Synonyms : भाकीत
Translation in other languages :
आगे चलकर होने वाली वह बात जो पहले से ही किसी ने कह दी हो।
उस महात्मा की भविष्यवाणी सत्य साबित हुई।