Meaning : सत्तावीस नक्षत्रांपैकी दुसरे नक्षत्र.
Example :
भरणी ह्या नक्षत्रात तीन तारका आहेत.
Synonyms : भरणी नक्षत्र
Translation in other languages :
सत्ताईस नक्षत्रों में से दूसरा नक्षत्र।
अश्विनी नक्षत्र भरणी से पहले आता है।Meaning : चंद्र भरणी नक्षत्रात असतो तो कालावधी.
Example :
भरणीत मंगलकार्ये करत नाहीत.
Translation in other languages :
वह समय जब चंद्रमा भरणी नक्षत्र में होता है।
भरणी नक्षत्र में गाय ने बछिया जनी।