Meaning : खूप फिरणारी व्यक्ती.
Example :
तुम्हाला फिरायचे असेल तर भटक्यांच्या टोळीत सामील होऊन जा.
Translation in other languages :
Meaning : राहण्याचे निश्चित ठिकाण नसलेला.
Example :
भारतात आजही भटक्या जाती आढळतात.
Translation in other languages :