Meaning : देवदेवतांविषयी किंवा ईश्वराविषयी असणारे प्रेम.
Example :
नामदेवांच्या भक्तीमुळे विठ्ठलाने नैवेद्य खाल्ला
Translation in other languages :
(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.
bhaktiMeaning : मोठ्यांविषयी असलेली श्रद्धा किंवा आदरभाव.
Example :
ज्ञान मिळविण्यासाठी गुरूविषयी भक्ती असणे आवश्यक आहे असे संत, महात्म्यांनी सांगितले आहे.
Translation in other languages :