Meaning : ईश्वराची भक्ती करणारा.
Example :
नामदेव विठ्ठलाचा भक्त होता
Synonyms : उपासक
Translation in other languages :
Meaning : एखाद्यास देवासमान मानून त्याची भक्ती करणारी व्यक्ती.
Example :
तो गांधीजींचा भक्त आहे.
Translation in other languages :
Meaning : पूजा करणारी व्यक्ती.
Example :
देवाचा खरा भक्त संसाराच्या बंधनातून मुक्त होतो.
Synonyms : उपासक