Meaning : ब्रह्मदेशात बोलली जाणारी एक भाषा.
Example :
ब्रह्मीचा लिखित पुरावा अकराव्या शतकापासून उपलब्ध आहे.
Synonyms : ब्रह्मी भाषा
Translation in other languages :
बर्मा देश की भाषा।
बर्मी एकाक्षर परिवार की भाषा है।The official language of Burma.
burmeseMeaning : ब्रह्माची एक शक्ती.
Example :
ब्रह्मीचा उल्लेख पुराणात आढळतो.
Translation in other languages :
ब्रह्मा की साकार शक्ति।
ब्राह्मी का वर्णन वेदों में भी मिलता है।A female deity.
goddessMeaning : ज्यात ब्रह्मी लिहिली जाते ती भाषा.
Example :
ब्रह्मी ही भारतातील शिलालेखीय ब्राह्मीवरून आली आहे.
Synonyms : ब्रह्मी लिपी
Translation in other languages :
Meaning : ब्रह्मदेशातील रहिवासी.
Example :
ब्रह्मींची घरे बांबूची असतात.
Synonyms : ब्रह्मी लोक
Translation in other languages :
बर्मा देश का मूल निवासी।
पोर्टब्लेयर स्थित बौद्ध मंदिर आज भी बर्मियों की याद ताज़ा किए है।A native or inhabitant of Myanmar.
burmeseMeaning : ब्रह्मी ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
Example :
त्याच्याकडे ब्रह्मी भाषेचा खूप मोठा संग्रह आहे.
Meaning : ब्रह्मदेशाचा वा त्याच्याशी संबंधित.
Example :
ब्रह्मी नृत्यप्रकारात मुख्यत्वे शास्त्रीय नृत्य व नृत्यनाटिका असे दोन प्रकार आहे.
Synonyms : बर्मन
Translation in other languages :
Of or relating to or characteristic of Myanmar or its people.
The Burmese capital.Meaning : म्यानमारचा (पूर्वीच्या ब्रह्णदेशीचा) रहिवासी.
Example :
मी अनेक म्यानमारी लोकांना ओळखतो.
Synonyms : ब्रह्णदेशी, ब्रह्मदेशाचा, ब्रह्मदेशीचा, ब्रह्मदेशीय, म्यानमारी