Meaning : वस्तु, विषय इत्यादींच्या स्वरूपाची मनाला होणारी जाणीव.
Example :
कन्याकुमारी येथे आत्मचिंतन करत असताना स्वामी विवेकानंदांना आत्मबोध झाला.
Synonyms : आत्मबोध, आत्मानुभूती
Translation in other languages :
Meaning : चिन्हावरून त्याच्याशी संबंधित संकेतांचे होणारे ज्ञान.
Example :
तुझ्या लिखाणावरून मला कसलाही बोध होत नाही.
Synonyms : अर्थ
Translation in other languages :
Meaning : वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण.
Example :
एका गुन्हेगाराला कठोर शासन झाल्यामुळे इतर गुन्हेगाराला धडा मिळतो.
Synonyms : धडा
Meaning : एखादी गोष्ट समजण्याची अवस्था किंवा क्रिया.
Example :
नेत्रहीन व्यक्तीला स्पर्शाच्या माध्यमातून वस्तूचा बोध होतो.
Synonyms : आकलन
Translation in other languages :
The process of perceiving.
perceptionMeaning : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.
Example :
आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.
Translation in other languages :