Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चिंता, काळजीपासून मुक्त असलेला.
Example : मुले मार्गी लागल्यावाचून आईवडील निश्चिंत होऊ शकत नाही.
Synonyms : काळजीमुक्त, चिंतामुक्त, चिंतारहित, निर्वेध, निश्चिंत, बिनधास्त
Translation in other languages :हिन्दी English
जिसे कोई चिंता न हो।
Free of trouble and worry and care.
Meaning : कुठलेही काम काळ्जीपूर्वक न करणारा.
Example : त्याच्या बेपर्वा स्वभावामुळे त्याचे काम कधीच वेळेवर झाले नाही.
Synonyms : निष्काळजी, बेपर्वा, हलगर्जी
Translation in other languages :हिन्दी
जिसे किसी बात की परवाह न हो।
Install App