Meaning : काही वेळ पाण्याखाली जाणीवपूर्वक राहण्याची क्रिया.
Example :
तो तळ्यात एक डुबकी घेऊन परत आला
Synonyms : डुबकी
Translation in other languages :
Meaning : उंचावरून पाण्यात उडी टाकणे.
Example :
ह्या तरणतलावात बुडीची स्पर्धा तीन दिवस चालेल.
Synonyms : पाणबुडी
Translation in other languages :
वह खेल प्रतियोगिता जिसमें खिलाड़ी पानी में डुबकी लगाते हैं।
इस तरण-ताल में गोताखोरी तीन दिनों तक चलेगी।