Meaning : बक्षीस म्हणून दिलेली धातूची चकती.
Example :
संगीत स्पर्धेत पहिला आल्याबद्दल त्याला सोन्याचे पदक मिळाले
Synonyms : पदक
Translation in other languages :
An award for winning a championship or commemorating some other event.
decoration, laurel wreath, medal, medallion, palm, ribbonMeaning : कापड इत्यादीपासून बनवलेले चिन्ह जे शिपाई किंवा स्वयंसेवक इत्यादींच्या ओळखीसाठी लावला जाते.
Example :
सभेत आलेल्या सर्व स्वयंसेवकांनी बिल्ले लावले होते.
Translation in other languages :
मानव निर्मित कपड़े आदि का वह चिन्ह जो कुछ चपरासी या स्वयंसेवक आदि अपने पहचान के लिए लगाते हैं।
सभा में आये सभी स्वयंसेवक बिल्ला लगाये हुए थे।An emblem (a small piece of plastic or cloth or metal) that signifies your status (rank or membership or affiliation etc.).
They checked everyone's badge before letting them in.