Meaning : लहानपणी मिळालेले शिक्षण किंवा वळण.
Example :
कवितेचे बाळकडू त्याला घरातच मिळाले
Meaning : एकसदापर्णी, बहुवर्षायू, औषधी वनस्पती.
Example :
बाळकडू ह्या वन्स्पतीला इंग्रजीत ख्रिसमस रोझ असे म्हणतात
Meaning : लहान मुलांना पाचक म्हणून किराईत वगैरे कित्येक कडू औषधे (विशेषतः सकाळी) उगाळून पजतात ते.
Example :
बाळकडू दिल्यावर बाळ रडायचे थांबले.
Translation in other languages :