Meaning : बाली ह्या बेटावर बोलली जाणारी एक भाषा.
Example :
बालिनीज भाषेचे मूल, तिची ऐतिहासिक वाढ इत्यादी गोष्टींचा अभ्यास आधुनिक भाषावैज्ञानिकांना एक आव्हानच आहे.
Synonyms : बालिनीज भाषा
Translation in other languages :
The Indonesian language of the people of Bali.
balinese