Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादा खेळ खेळत असताना काही कारणामुळे अयशस्वी झाल्यावर त्या खेळातून बाहेर होण्याची क्रिया.
Example : आज सेहवाग ४ धावांवरच बाद झाला.
Translation in other languages :हिन्दी
किसी खेल को खेलते समय किसी कारण से असफल होने पर उस खेल से बाहर होने की क्रिया।
Meaning : एखादा खेळ खेळत असताना काही कारणामुळे अयशस्वी झाल्यावर त्या खेळातून बाहेर काढलेला.
Example : बाद खेळाडूंना बाहेर बसविण्यात आले.
किसी खेल को खेलते समय किसी कारण से असफल होने पर उस खेल से बाहर किया हुआ।
Install App