Meaning : मुलांना समजाविण्यासाठी किंवा सांगण्यासाठी जखमेसाठी वापरलेला शब्द.
Example :
तुला बाऊ झाला आहे न !.
Translation in other languages :
Meaning : लहान मुलांना घाबरविण्यासाठीचा एका कल्पित भयानक जीव.
Example :
आई आपल्या मुलाला म्हणत होती की झोपून जा नाहीतर बाऊ येईल.
Translation in other languages :