Meaning : शाळेत शिकवणारी स्त्री.
Example :
शिक्षिकेने मुलांना गृहपाठ दिला
Synonyms : अध्यापिका, मास्तरीण, शिक्षिका
Translation in other languages :
A woman schoolteacher (especially one regarded as strict).
mistress, schoolma'am, schoolmarm, schoolmistressMeaning : मनुष्य प्राण्यांतील भेदांपैकी गर्भधारणेद्वारा संतती प्रसवणारा जीवविशेष.
Example :
महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषाची बरोबरी करू शकते.
ती बया आल्यावर काय करील याचा नेम नाही
Synonyms : नार, नारी, बया, बाईमाणूस, महिला, वनिता, स्त्री
Translation in other languages :
मनुष्य जाति के जीवों के दो भेदों में से एक जो गर्भ धारण करके संतान उत्पन्न कर सकती है।
आज की महिलाएँ हर क्षेत्र में पुरुषों की बराबरी कर रही हैं।Meaning : सामान्यतः स्त्रियांसाठीचा आदरार्थी शब्द.
Example :
काल घरी आलेल्या बाई भेटल्या होत्या वाटेत.
Translation in other languages :
Meaning : वेश्यांच्या नावापुढे लावायचा एक शब्द.
Example :
केसर बाई लखनौ ह्या शहरातील प्रसिद्ध वेश्या होती.
Translation in other languages :