Meaning : एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात त्याच्या आईवडिलांची किंवा काका, मामा आत्या, मावशी यांची मुलगी.
Example :
माझी बहीण फारच खोडकर आहे.
Synonyms : भगिनी
Translation in other languages :
Meaning : एखाद्या व्यक्तिच्या संदर्भात तिच्याच आईवडिलांची मुलगी.
Example :
माझी बहीण गावात राहते
Synonyms : सख्खी बहीण
Translation in other languages :