Meaning : घारीपेक्षा लहान आकाराचा, टोकदार पंख असलेला एक ससाणा.
Example :
बहिरी ससाण्याचे पोट पांढऱ्या रंगाचे असते
Synonyms : भैरी, भैरी बच्चा
Translation in other languages :
Meaning : देवससाण्यापेक्षा आकाराने लहान ससाणा.
Example :
नारझिनक दिसायला सुंदर असतो.
Synonyms : आकोस, आडेरा, नारझिनक, नारझी, मोरगी, शिखरा, सताना
Translation in other languages :
एक प्रकार का बाज जो दिखने में विलायती केरमुटिया जैसा पर आकार में उससे छोटा होता है।
नारझिनक सुंदर होता है।Meaning : आकाराने कावळ्यापेक्षा लहान, वरील भागाचा रंग तपकिरी राखाडी आणि पोटाखालचा रंग पांढरा असलेला, छाती व पोटावर तांबूस रंगाचे पट्टे असलेला, पिवळ्या डोळ्यांचा पक्षी.
Example :
ससाणा उजाड आणि जंगली प्रदेशात आढळतात.
Synonyms : चिमणा शिकारी, पिंन टुपली, बाशा, बाशिण, ससाणा
Translation in other languages :
एक प्रकार का बाज।
चिड़ी बाज आकार में कौवे से छोटा होता है।