Meaning : कृत्रिमरीत्या थिजवलेले पाणी.
Example :
रक्तस्राव थांबवण्यासाठी जखमेवर बर्फ लावतात
Translation in other languages :
Meaning : पाण्याचे घनरूप.
Example :
शून्य डिग्री सेल्सिअसला पाण्याचे बर्फ तयार होते.
Translation in other languages :
Meaning : बाष्पाचे सूक्ष्म अणू जे थंड हवा लागल्याने पृथ्वीवर पांढर्या घनस्वरूपात साचतात.
Example :
अत्याधिक बर्फ पडल्यामुळे बटाट्याच्या शेतीचे खूप नुकसान झाले..
Synonyms : हिम
Translation in other languages :