Meaning : रूपांतर होणे वा एका स्थितीतून त्या स्थितीच्या विरुद्ध स्थितीत जाणे.
Example :
ह्या घटनेनंतर त्याचे जीवन पालटले.
Translation in other languages :
एक रूप से दूसरे रूप में आना।
इस घटना के बाद से उसके जीवन में बहुत परिवर्तन आया है।Meaning : एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी हलवणे.
Example :
गेल्याच आठवड्यात माझे कार्यालय बदलले आहे.
Translation in other languages :
एक स्थान से दूसरे स्थान पर नियुक्त होना।
पिछले महीने से ही मेरा कार्यालय बदल गया।Meaning : बोलल्याप्रमाणे न वागणे वा दिलेले वचन मोडणे.
Example :
त्याने आपले वचन मोडले.
Synonyms : पलटणे, फिरणे, वचन मोडणे
Translation in other languages :
Make a retreat from an earlier commitment or activity.
We'll have to crawfish out from meeting with him.Meaning : काही कमी-जास्त करून रूप बदलणे किंवा एक रूप बदलून दुसऱ्या रूपात आणणे.
Example :
आधुनिक जीवनशैलीने समाजात खूप परिवर्तन केले आहे.
Synonyms : परिवर्तन करणे, बदल करणे
Translation in other languages :
कुछ घटा-बढ़ा कर रूप बदलना या एक रूप से दूसरे रूप में लाना।
आधुनिक जीवन शैली ने समाज में बहुत परिवर्तन किया है।Change the nature, purpose, or function of something.
Convert lead into gold.