Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : साधारणतः घारीएवढा, शरीराने स्थूल, मान आणि पाय आखूड असलेला, पायाची पुढची बोटे पातळ कातडीने जोडलेली असतात असा एक पाणपक्षी.
Example : बदकाची पिसे दरवर्षी गळतात आणि नवी पिसे येतात
Meaning : * बदकाचे मांस.
Example : मनोहर कोंबडा नाही बदक खात आहे.
Translation in other languages :हिन्दी English
बत्तक का मांस।
Flesh of a duck (domestic or wild).
Install App