Meaning : आंब्याच्या पानांसारखी पाने असलेले एक फुलझाड.
Example :
बकुळ फार सावकाश वाढते.
Synonyms : बकुळ
Translation in other languages :
एक बड़ा सदाबहार वृक्ष जिसमें छोटे सुगंधित फूल लगते हैं।
वह मौलसिरी पर चढ़कर फूल तोड़ रहा है।A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
treeMeaning : बकुळ ह्या झाडाचे पांढरे, मधुर वास असलेले फूल.
Example :
बकुळीतील सुगंधित द्रव्य अत्तरात वापरतात.
Synonyms : बकुळ
Translation in other languages :