Meaning : एखादी व्यक्ती इत्यादीस बळजबरीने आपल्याजवळ किंवा आपल्या ताब्यात ठेवणे.
Example :
दहशतवादींनी काही सैनिकांना बंदी बनविले.
Synonyms : बंदी बनविणे
Translation in other languages :
किसी व्यक्ति आदि को जबरदस्ती अपने पास या अपने कब्जे में रखना।
आतंकवादियों ने कुछ सैनिकों को बंधक बना लिया।