Meaning : काजूच्या अभावी फळांच्या रसापासून बनवले जाणारे मद्य.
Example :
तो जेव्हा पण गोव्याला जातो फेणी नक्की पीतो.
Translation in other languages :
Meaning : मैद्याचा एक गोड पदार्थ.
Example :
आमच्याकडे नारळी पौर्णिमेला फेणी करतात.
Translation in other languages :
Meaning : माडाची दारू.
Example :
ते फेणी पिऊन झिंगले होते.
Translation in other languages :