Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : फुलांनी युक्त असलेला अथवा ज्यास फुले आली आहेत असा.
Example : सदाफुलीची झाडे नेहेमीच पुष्पित असतात.
Synonyms : पुष्पित, बहरलेला
Translation in other languages :हिन्दी English
जो पुष्प से युक्त हो।
Having a flower or bloom.
Meaning : ज्यावर फूले आली आहेत असा.
Example : घरात फुललेले झाड ठेवले की छान वाटते.
Synonyms : सपुष्प
जिसमें फूल लगे हों।
Install App