Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याला दुसर्यांबद्दल कळवळा वाटतो असी व्यक्ती.
Example : तो सहृदय असल्याने नेहमी दुसर्यांना मदत करतो.
Synonyms : दयाळू, सहृदय
Translation in other languages :हिन्दी English
वह व्यक्ति जिसके हृदय में दूसरों के प्रति दया हो।
A human being.
Meaning : स्नेह असणारा.
Example : गुरुजींचे विद्यार्थींशी वागणे प्रेमळ होते
Synonyms : कनवाळू, मायाळु, वत्सल, स्नेहशील, स्नेहाळ, स्नेहाळू
Translation in other languages :हिन्दी
नेह या लाड़-दुलार करनेवाला या जिसमें स्नेह हो।
Install App