Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादी गोष्ट बनवण्यापूर्वी वा एखादे काम करण्यापूर्वी त्याचा तयार केलेला ठोकळ अंदाज.
Example : नवे घर बांधण्यापूर्वी आम्ही त्याचा आराखडा तयार करून घेतला
Synonyms : आकृतिबंध, आराखडा, आलेख, नमुना, रूपरेषा
Meaning : कृत्रिम उत्पादनाचा एखादा प्रकार.
Example : हे तर १९६२ सालचे प्रारूप आहे.
Translation in other languages :हिन्दी English
कृत्रिम उत्पादों का कोई प्रकार।
A type of product.
Install App