Meaning : ज्या ठिकाणी बाळंतपण होते ते रुग्णालय.
Example :
प्रसूतिगृह बांधले गेल्याने बाळंतपणातील स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले
Synonyms : सूतिकागृह
Translation in other languages :
A hospital ward that provides care for women during pregnancy and childbirth and for newborn infants.
maternity ward