Meaning : विशिष्ट नियम पूर्ण करून एखाद्या क्षेत्रात पोहोचणे.
Example :
त्याला एका मोठ्या संस्थेत प्रवेश मिळाला.
तो एका संस्थेत प्रवेश केला.
Synonyms : दाखल
Meaning : आत शिरण्याची क्रिया.
Example :
हे रान इतके दाट आहे की तिथे प्रवेश करणे सोपे नाही.
Synonyms : शिरकाव
Translation in other languages :
Meaning : नाटकातील अंकाचा पोटभाग.
Example :
ह्या अंकातला दुसरा प्रवेश फारच छान आहे.
Translation in other languages :