Meaning : जल,वायु,अग्नी इत्यादींची गती किंवा एका दिशेकडे गमन.
Example :
पाऊस जास्ती झाल्याने नदीचा प्रवाह वाढला.
Synonyms : ओघ
Translation in other languages :
Meaning : विचारांची दिशा किंवा ओघ.
Example :
ह्या लेखात भावेंचा विचारधारा स्पष्ट होते.
Synonyms : विचारधारा
Translation in other languages :
Meaning : पाणी, वात, अग्नि इत्यादींचे एकादिशेने होणारे गमन.
Example :
तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
Translation in other languages :
* भाषा, कला, संगीत आदि में कुछ अभिव्यक्त या प्रकट करने का तरीका जो किसी विशेष व्यक्ति, समुदाय या अवधि की विशिष्टता हो।
सभी पत्रकार समाचार-पत्रों की शैली को अपनाना चाहते हैं।A way of expressing something (in language or art or music etc.) that is characteristic of a particular person or group of people or period.
All the reporters were expected to adopt the style of the newspaper.Meaning : वाहणारे अथवा प्रवाहित द्रव.
Example :
नदीच्या प्रवाहाला अडवून बांध बनवितात.
Translation in other languages :