Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word प्रतीती from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

प्रतीती   नाम

1. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

Meaning : माहीत असलेल्या गोष्टीचा आलेला अनुभव किंवा अनुभवाने, अवलोकनाने झालेली खात्री.

Example : ह्या घटनेमुळे मला त्याच्या चांगुलपणाची प्रचिती आली.

Synonyms : पडताळा, प्रचिती, प्रत्यंतर, प्रत्यय

2. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

Meaning : आधी न कळलेला, अचानक आणि उलगडा देता येणार नाही असा अनुभव.

Example : गौतम बुद्धांना बोधिवृक्षाखाली साक्षात्कार झाला.

Synonyms : साक्षात्कार


Translation in other languages :

पहले न समझा या न जाना हुआ, अचानक प्राप्त और व्यक्त न किया जा सकने वाला इंद्रिय अगम्य अनुभव।

गौतम बुद्ध को बोधिवृक्ष के नीचे साक्षात्कार हुआ था।
साक्षात्कार
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।