Meaning : मूर्ती वा मंदिर ह्यांची स्थापना.
Example :
गावात शिवमंदिराच्या प्रतिष्ठापनेची तयारी चालली आहे.
Synonyms : स्थापना
Translation in other languages :
Meaning : स्थापन करण्याची क्रिया.
Example :
चौकात गांधीजींच्या मूर्तीची स्थापना केली.
Synonyms : स्थापना
Translation in other languages :
The act of putting something in a certain place.
emplacement, locating, location, placement, position, positioning