Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या गोष्टीचे फळ म्हणून होणारी किंवा मिळणारी दुसरी गोष्ट.
Example : जसे काम कराल तसे त्याचे परिणाम भोगावे लागतील.
Synonyms : परिणती, परिणाम, फलित, फळ
Meaning : एखाद्या गोष्टीचा परिणाम म्हणून मिळणारे फळ.
Example : माझ्या चांगुलपणाचा मला हा मोबदला मिळाला.
Synonyms : मोबदला
Translation in other languages :हिन्दी English
परिणाम के रूप में प्राप्त होनेवाला फल।
A recompense for worthy acts or retribution for wrongdoing.
Install App