Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सजीवांचे आकारमान गुणधर्म इत्यादिकांवरून केलेला वर्ग.
Example : भारतात आंब्याच्या कित्येक जाती आढळतात.
Synonyms : जात
Translation in other languages :हिन्दी English
जीव-जंतुओं के धर्म, आकृति आदि की समानता के विचार से किया हुआ विभाग।
(biology) taxonomic group whose members can interbreed.
Meaning : एखाद्या जातीच्या पाळीव पशूंची एक विशेष प्रजाती.
Example : त्याने अल्सेशियन जातीचा कुत्रा विकत आणला.
किसी जाति के पालतू पशुओं की एक विशेष प्रजाति।
A special variety of domesticated animals within a species.
Install App