Meaning : वस्तू किंवा व्यक्तीस एका जागेवरून दुसर्या जागेवर नेऊन सोडणे.
Example :
दुकानदाराने सामान घरी पोहोचवले.
Synonyms : पोचवणे, पोहोचते करणे
Meaning : एखाद्यास एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष सोडण्यास जाणे.
Example :
मी त्याला दादरला पाहोचविण्यास जात आहे.
Translation in other languages :
Meaning : अपेक्षित उद्दिष्टांच्या ठिकाणी वा पातळीस नेऊन ठेवणे.
Example :
वडिलांनी मला आज येथपर्यंत आणून पोहोचवले.
Synonyms : पोचवणे, पोचविणे, पोहचवणे, पोहोचविणे
Translation in other languages :
Cause to come into a particular state or condition.
Long hard years of on the job training had brought them to their competence.