Meaning : बरगडीखालचा आणि कंबरेच्या वरचा भाग.
Example :
त्याच्या पोटावर मार बसला
Meaning : अन्नपचनाचे स्थान.
Example :
पोटात पाचक रस स्रवू लागले की भूक लागते
Translation in other languages :
An enlarged and muscular saclike organ of the alimentary canal. The principal organ of digestion.
breadbasket, stomach, tum, tummyMeaning : वस्तूचा फुगीर वा बाहेर आलेला भाग.
Example :
घागरीच्या पोटावर नक्षी काढली
Meaning : पोटाचा तो भाग जेथे तीन वळे पडतात.
Example :
बाळाच्या पोटावर मोठा तीळ आहे.
Translation in other languages :