Meaning : बांधीव लहान तळे.
Example :
पावसाळ्यात पोखरणी भरली की मुले त्यात पोहायला जातात
Synonyms : पोखरिणी
Translation in other languages :
Meaning : पाझर तलावापेक्षा मोठा आणि सरोवरापेक्षा लहान, पाण्याचा बांधीव साठा.
Example :
गावाच्या उत्तरेला एक पुष्कर आहे
Synonyms : पुष्कर