Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पाट्यावर किंवा मिश्रणयंत्रात वाटून बारीक केलेला पदार्थ.
Example : आजकाल आले, लसणाचे वाटण बाजारात तयार मिळते.
Synonyms : वाटण
Translation in other languages :हिन्दी English
किसी वस्तु का गाढ़ा लसीला रूप।
Any mixture of a soft and malleable consistency.
Meaning : दात घासण्यासाठी वापरण्यात येणारी पेस्ट.
Example : रोज टूथपेस्टने दात घासल्याने दात स्वच्छ राहतात.
Synonyms : टूथपेस्ट
दाँत साफ़ करने का पेस्ट।
A dentifrice in the form of a paste.
Install App