Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादी गोष्ट शोधून काढणार्याला किंवा तिच्या मूळ उत्पादकाला त्या वस्तूविषयीचे सर्व अधिकार देणारा दस्तऐवज.
Example : हळदीचे एकस्व भारताने मिळवले आहे.
Synonyms : एकस्व, विशेषाधिकार
Translation in other languages :हिन्दी English
किसी वस्तु के आविष्कारक को उस वस्तु पर पूर्ण अधिकार देने वाला दस्तावेज़।
An official document granting a right or privilege.
Install App