Meaning : सूर्य ज्या दिशेस उगवतो ती दिशा.
Example :
पहाटे पूर्वेला उषेचे रंग पसरतात
Synonyms : उगवत
Translation in other languages :
Meaning : नव्वद अंशावर असलेला दिशादर्शकाचा किंवा होकायंत्राचा बिंदू.
Example :
पूर्व नेहमी पूर्व दिशेलाच असतो.
Translation in other languages :
Meaning : पूर्व दिशेशी संबंधित.
Example :
भारताचा पूर्व भाग देखील शेतीसाठी चांगला आहे.
Translation in other languages :