Meaning : थोडेही न सोडता वा थोडेही शिल्लक न ठेवता संपूर्ण प्रमाणात.
Example :
ही आसने सर्वस्वी वर्ज्य समजावी.
Synonyms : अगदी, अजिबात, एकदम, ठार, पूर्णतः, सर्वस्वी
Translation in other languages :
पूरी तरह से या थोड़ी मात्रा में भी।
यह बात बिल्कुल झूठ है।Meaning : संपूर्णरितीने.
Example :
महेशच्या ह्या कार्यालयावर पूर्णतः नियंत्रण आहे.
Translation in other languages :