Meaning : फुलांनी भरलेली अंजली जी एखाद्या देवता किंवा पूज्य व्यक्तीला चढविली जाते.
Example :
दोन ऑक्टोबरला सगळ्यांनी गांधीजींच्या स्मारकावर पुष्पांजली दिली.
Translation in other languages :
फूलों से भरी अंजली जो किसी देवता अथवा पूज्य पुरुष को चढ़ाई जाय।
दो अक्टूबर को सबने गाँधी जी के स्मारक पर पुष्पाजंलि दी।