Meaning : एखादी गोष्ट खड्यात घालून त्यावर माती घालणे.
Example :
मुसलमान लोकांत प्रेत जमिनीत पुरतात.
Synonyms : गाडणे
Translation in other languages :
Meaning : कमी न पडणे.
Example :
हे जेवण चार लोकांना पुरेल.
Translation in other languages :