Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : डोळ्यातला काळा भाग.
Example : बाहुली हा डोळ्याचा सर्वात नाजूक व महत्वपूर्ण भाग आहे
Synonyms : कनिनीका, बाहुली, बुबूळ, बुब्बूळ
Meaning : दागिन्यात घालतात तो सोन्याचा वा चांदीचा वाटोळा, चपटा तुकडा.
Example : ह्या माळेतील प्रत्येक पुतळी दहा ग्रॅम वजनाची आहे.
Install App