Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या पशू किंवा पक्ष्याचे लहान मूल.
Example : सर्व पशुपक्ष्यांची पिल्ले सुंदर असतात.
Synonyms : पिलू, पिलूं, पिले, पिलें, पिल्लूं
Translation in other languages :हिन्दी English
किसी पशु का बच्चा।
Any immature animal.
Meaning : एखाद्या जनावराचे लहान मूल, विशेषतः साप किंवा पक्षीचे.
Example : चिमणी आपल्या पिलांना चोचीने दाणे भरवत आहे.
Synonyms : पिलू
किसी जानवर का छोटा बच्चा, विशेषकर साँप या पक्षी का।
Install App