Meaning : तंबाखू किंवा विडा वगैरे खाल्ल्यानंतर तोंडातून टाकलेली किंवा टाकावयाची थुंकी.
Example :
त्याने पिक टाकण्यासाठी पिकदाणी मागवली
Synonyms : पिंक
Translation in other languages :
Saliva colored brown by tobacco (snuff or chewing tobacco).
tobacco juiceMeaning : कावळ्याच्या आकाराचा, काळ्या रंगाचा, लाल डोळे असलेला एक प्रकारच्या पक्ष्यातील नर.
Example :
वसंतऋतूत कोकीळ सुरेल आवाज काढतो
Synonyms : कोकीळ