Meaning : बघण्याची क्रिया.
Example :
त्याचे बघणे मला फारसे आवडले नाही.
Synonyms : बघणे
Translation in other languages :
The act of directing the eyes toward something and perceiving it visually.
He went out to have a look.Meaning : डोळ्यांनी अवलोकन करणे.
Example :
मी लांबून वाघ येताना पाहिले.
Synonyms : बघणे
Translation in other languages :
दृष्टि-शक्ति अथवा नेत्रों से किसी चीज का ज्ञान प्राप्त करना या आँखों से किसी व्यक्ति या पदार्थ आदि के रूप-रंग और आकार-प्रकार आदि का ज्ञान प्राप्त करना।
श्याम गौर से महात्मा गाँधी की तस्वीर को देख रहा था।Meaning : एखादी गोष्ट इत्यादीविषयी निश्चित होणे.
Example :
मी सकाळी निघण्याआधी बघतो की खोलीतील खिडक्या, दारे व्यवस्थित बंद आहेत की नाहीत.
Synonyms : बघणे
Translation in other languages :
किसी चीज आदि के बारे में निश्चित होना।
मैं सुबह निकलने से पहले देखता हूँ कि कमरे के खिड़की,दरवाजे बंद हैं या नहीं।Meaning : निरीक्षण वा पाहणी करणे.
Example :
बँकेची कार्यप्रणाली पाहिली पाहिजे.
Synonyms : पाहणी करणे, बघणे
Translation in other languages :
Meaning : त्रूटी इत्यादी काढण्यासाठी किंवा त्याचे वैशिष्ट्य इत्यादी जाणून घेण्यासाठी एखादे वाचणे.
Example :
जोपर्यंत आम्ही बघत नाही तोपर्यंत तुझा लेख छापायला देऊ नकोस.
Synonyms : बघणे
Translation in other languages :
त्रुटियाँ, भूलें आदि निकालने अथवा गुण, विशेषताएँ आदि जानने के लिए कोई चीज पढ़ना।
जब तक हम देख न लें तब तक अपना लेख छपने के लिए मत भेजिए।Meaning : पुस्तक, लेख, बातम्या इत्यादी लक्षपूर्वक वाचणे.
Example :
आजचे वर्तमानपत्र तर तुम्ही पाहिले असणार.
Synonyms : बघणे
Translation in other languages :
पुस्तक, लेख, समाचार आदि ध्यान से न पढ़ना।
आज का अखबार तो आपने देखा होगा।